JW लायब्ररी संकेत भाषा हे यहोवाच्या साक्षीदारांचे अधिकृत अॅप आहे. या अॅपमुळे तुम्ही jw.org वरून संकेत भाषेतील व्हिडिओ डाऊनलोड, ऑर्गनाइझ व प्ले करू शकता.
संकेत भाषेतील बायबल व इतर व्हिडिओ रूपातील प्रकाशने पाहा. तुमच्या मोबाईलवर ते डाऊनलोड करा जेणेकरून तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड नसता तेव्हाही ते पाहू शकाल. त्यातील चित्रांचा, सोप्या नॅव्हिगेशनचा व सुलभ कंट्रोल्सचा आनंद लुटा.
© Copyright 2024 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania